Regd add. Plot no.79, CTS NO. 310,311, & 312 , Narayandas Dayabhai Marg, Bazar Road Bandra (W),Mumbai 400050
Alumni Form
Home
About Us
About BPES
Thanks Giving
Our Team & Management
Media
News
Awards
Events
Sports
Contact
Enroll Now
Awards
Home
Awards
BPES Latest
Awards
प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री.राजेश चंद्रकांत म्हात्रे सर यांना महापौर आदर्श शिक्षक पुरस्कार 2023- 24 ने सन्मानित करताना मा. नामदार शालेय शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य शासन श्री.केसरकर साहेब
Global Gold Talent Book of Record आयोजित राजा रविवर्मा ग्रेट आर्टिस्ट अवॉर्ड 2022
माता सावित्री/ फातिमा सार्वजनिक वाचनालय कुर्ला आणि नॅशनल लायब्ररी वांद्रे आयोजित मराठी राजभाषा दिनानिमित्त स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी राजा रवी वर्मा राष्ट्रीय कला पुरस्कार 2022
1)कला साधना सामाजिक संस्था नवी मुंबई आयोजित राज्यस्तरीय फलक लेखन स्पर्धा 2023 द्वितीय पारितोषिक 2) आर्ट बिट्स, पुणे,फलक सजावट ऑनलाईन स्पर्धा व प्रदर्शन 2022 23 द्वितीय पारितोषिक👆
इनर व्हील क्लब ऑफ बॉम्बे वेस्ट यांच्यकडुन 'नेशन बिल्डर अवॉर्ड' हा राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार श्री. श्रीकांत शिनगारे
महाराष्ट्र शिक्षक पॅनेलचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कर श्री. श्रीकांत शिनगारे याना जाहिर झाला आहे
ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ अनिल काकोडकर यांच्या कडून सन्मान स्वीकारताना श्री श्रीकांत शिनगारे
कावीश मुंबई यांचा ' कावीश अवॉर्ड ऑफ एक्सलन्स ' पुरस्कार कावीश टीमच्या सदस्यांकडून स्वीकारताना श्री श्रीकांत शिनगारे
अतुलनीय शैक्षणिक कार्याबद्दल सेवेच्या सन्मानार्थ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटना प्रमुख श्री शिवाजी शेंडगे सर यांच्या हस्ते व केंद्रीय वाणिज्य व रेल्वेमंत्री श्री पियुष गोयल साहेब यांच्या उपस्थितीत राज्यस्तरीय आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार 2024 स्वीकारताना
Are you ready to take the next step?
Application Form